MPSC Medical Officer Exam Questions in Marathi | MPSC वैद्यकीय अधिकारी परीक्षा 2021 भाग १०

1. वाटवरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?

 1.  20 टक्के
 2.  21 टक्के
 3.  40 टक्के
 4.  96 टक्के

उत्तर : 21 टक्के


2. मानवी चेहर्‍यात हाडांची संख्या किती?

 1.  15
 2.  13
 3.  12
 4.  14

उत्तर : 14


3. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो?

 1.  प्लेग
 2.  कॅन्सर
 3.  मलेरिया
 4.  मधुमेह

उत्तर : मलेरिया


4. मानवी शरीरात —– मणके असतात.

 1.  23
 2.  46
 3.  14
 4.  33

उत्तर : 33


5. वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे?

 1.  चीन
 2.  भारत
 3.  अमेरिका
 4.  पॅरिस

उत्तर : पॅरिस


6. भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला?

 1.  C-DAC
 2.  B-DAC
 3.  C-CAC
 4.  B-BAC

उत्तर : C-DAC


7. भारताची पहिली अनुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली?

 1.  1950
 2.  1967
 3.  1946
 4.  1956

उत्तर : 1956


8. 1998 साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्पोटाच्या चाचण्या घेतल्या?

 1.  पोखरण
 2.  चेन्नई
 3.  गाझियाबाद
 4.  दिल्ली

उत्तर : पोखरण


9. न्यूटनचा दुसरा नियम —– चे मापन देतो?

 1.  संवेग
 2.  बल
 3.  त्वरण
 4.  घडण

उत्तर : संवेग


10. मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?

 1.  आरोग्य
 2.  हवामानशास्त्र
 3.  प्राणीशास्त्र
 4.  मानसशास्त्र

उत्तर : हवामानशास्त्र


11. मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे —– एवढे असते?

 1.  4 टक्के
 2.  9 टक्के
 3.  8 टक्के
 4.  12 टक्के

उत्तर : 9 टक्के


12. कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम 1863 साली प्रथम जीवणूंचा शोध लावला?

 1.  अॅटनी व्हॅन लिवेनहॉक
 2.  फ्लेमिंग
 3.  लॅडस्टीनर
 4.  कार्ल स्पेन

उत्तर : अॅटनी व्हॅन लिवेनहॉक


13. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

 1.  मेलॅनिन
 2.  इन्शुलिन
 3.  यकृत
 4.  कॅल्शियम

उत्तर : इन्शुलिन


14. मनुष्यप्राण्यात गुणसुत्राच्या किती जोड्या असतात?

 1.  22
 2.  23
 3.  46
 4.  44

उत्तर : 23


15. मनुष्यास —– डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?

 1.  100 डेसिबल्स
 2.  200 डेसिबल्स
 3.  1000 डेसिबल्स
 4.  2000 डेसिबल्स

उत्तर : 100 डेसिबल्स


16. हाडांतील कॅल्सियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते?

 1.  50 टक्के
 2.  60 टक्के
 3.  40 टक्के
 4.  80 टक्के

उत्तर : 60 टक्के


17. मानवी शरीरात स्नायू मांसपेशींच्या एकूण जोड्या किती?

 1.  300
 2.  400
 3.  290
 4.  250

उत्तर : 250


18. मानवी मनगटांत असणारी हाडांची संख्या किती?

 1.  आठ
 2.  सात
 3.  पाच
 4.  नऊ

उत्तर : आठ


19. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

 1.  यकृत
 2.  हृदय
 3.  लहान मेंदू
 4.  पाय

उत्तर : लहान मेंदू


20. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?

 1.  91 टक्के
 2.  81 टक्के
 3.  78 टक्के
 4.  12 टक्के

उत्तर : 91 टक्के

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.