1. 3,8,?,21,29,38 प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
- 13
- 12
- 15
- 14
उत्तर : 14
2. 1,1,1,2,4,8,?,9,27 प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
- 4
- 6
- 8
- 3
उत्तर :3
3. A,C,F,J,O,? वरील अक्षरमालेत प्रश्न चिन्हाचे जागी कोणते अक्षर येईल?
- T
- V
- U
- S
उत्तर :U
4. बीड जिल्ह्यातील —– या ठिकाणी इ.स. 1763 मध्ये माधवराव पेशवे यांनी निजामाचा दारुण पराभव केल होता?
- खंडेश्वरी
- राक्षसभुवन
- किल्ले धारूर
- धर्मापुरी
उत्तर :राक्षसभुवन
5. बीड जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग मादवळमोही-पाडळशिंगी-माजलगाव या महामार्गाचा क्रमांक काय आहे?
- 211
- 222
- 212
- 224
उत्तर :211
6. आय.सी.सी. 20-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2014 चा विश्व विजेता देश कोणता?
- भारत
- पाकिस्तान
- श्रीलंका
- वेस्टइंडीज
उत्तर :श्रीलंका
7. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड (जि.पुणे) येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
- नागनाथ कोत्तापल्ले
- फ.मु. शिंदे
- उत्तम कांबळे
- वसंत डाहके
उत्तर :फ.मु. शिंदे
8. हसविणारा वायु कोणत्या वायुस म्हटले जाते?
- नायट्रोजन ऑक्साईड
- कार्बन डाय ऑक्साईड
- सल्फर डाय ऑक्साईड
- कार्बन मोनोक्साईड
उत्तर :सल्फर डाय ऑक्साईड
9. खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही?
- कोराडी
- कोयना
- परळी
- एकलहरे
उत्तर :कोयना
10. सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधीत आहे?
- लॉन टेनिस
- बॅडमिंटन
- स्कोश
- टेबल टेनिस
उत्तर :बॅडमिंटन
11. खालील वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात ओळखा? परमेश्वर सर्वत्र असतो.
- विशेषण
- क्रियाविशेषण
- क्रियापद
- सर्वनाम
उत्तर :क्रियापद
12. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा?
रामाने रावणास मारले.
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- भावे प्रयोग
- मिश्र वाक्य
उत्तर :भावे प्रयोग
13. खालील वाक्यातील अलंकार ओळखा?
जाणावा तो ज्ञानी! पूर्ण समाधानी!
निसं:देह मनी! सर्वकाळ!!
- अनुप्रास
- यमक
- श्लेष
- अर्थालंकार
उत्तर :यमक
14. समानार्थी शब्द ओळखा? हत्ती:
- समीरण
- हेम
- कुंजर
- मृगेंद्र
उत्तर :कुंजर
15. समानार्थी शब्द ओळखा? समुद्र:
- सिंधु
- आदित्य
- सारंग
- समर
उत्तर :सिंधु
16. विरुद्धार्थी शब्द ओळखा? कृश:
- अकृश
- विकृश
- कृपण
- स्थूल
उत्तर :स्थूल
17. विरुद्धार्थी शब्द ओळखा? शुद्धपक्ष:
- अशुद्धपक्षी
- विशुद्धपक्षी
- शुल्कपक्ष
- वद्यपक्ष
उत्तर :वद्यपक्ष
18. केलेले उपकार जाणणारा.
- कृतघ्न
- कृतज्ञ
- कर्तव्यपरायमुख
- उपकृत
उत्तर :कृतज्ञ
19. ‘ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी’ या म्हणीचा योग्य अर्थ काय?
- एकाच गावात खूप बाभळी असणे
- निकट परिचयाचे असल्याने एकमेकास पुरते ओळखणे
- शेजारी पाजारी वास्तव्य असणे
- सहवासाने शेजार्याचा गुण घेणे
उत्तर :निकट परिचयाचे असल्याने एकमेकास पुरते ओळखणे
20. ‘उंटावरचा शहाणा’ या म्हणीचा योग्य अर्थ काय?
- मूर्खासारखे सल्ले देणारा
- शहाणपण शिकवणारा
- योग्य सल्ला देणारा
- मदत करणारा
उत्तर : मूर्खासारखे सल्ले देणारा