System Unit Questions in Marathi | mscit exam Questions in Marathi
प्रश्न क्र . १ मायक्रोप्रोसेसरला नेहमी सीपीयु म्हटले जात .
पर्याय :
१ ) बरोबर
२ ) चूक
१) बरोबर
प्रश्न क्र . २ एखादया स्टोअरेज युनिटची क्षमता ही सर्वसाधारणतः बाइट्समध्ये मोजली जाते .
पर्याय :
१ ) बरोबर
२ ) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . ३ पुढीलपैकी मेमरीचे युनिट कोणते ?
पर्याय :
१ ) रॅम
२ ) सीडी
३ ) फ्लॉपी
४ ) हार्ड डिस्क
=> १) रॅम
प्रश्न क्र . ४ पुढीलपैकी कॉम्पुटर मेमरीचे एकक कोणते ?
पर्याय :
१ ) किलोग्रॅम
२ ) किलोंबाईट्स
३ ) मीटर
४ ) सेल्सियस
२) किलोंबाईट्स
प्रश्न क्र . ५ ……… ला सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसी असेही नाव आहे ?
पर्याय :
१ ) सिस्टीम युनिट
२ ) मॉनिटर
३ ) किबोर्ड
४ ) यापैकी कोणतेच नाही
१) सिस्टीम युनिट
प्रश्न क्र . ६ पुढीलपैकी कोणता भाग / कॉम्पोनंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात ?
पर्याय :
१ ) सीपीयु
२ ) रॅम
३ ) इनपुट डिव्हाइस
४ ) आउटपुट डिव्हाइस
२) रॅम
प्रश्न क्र . ७ बायनरी नंबरिंग मध्ये ० व १ ला प्रत्येकी एक बिट म्हंटले जाते .
पर्याय :
१ ) बरोबर
२ ) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . ८ आठ बिट्स मिळून एक बाईट बनतो .
पर्याय :
१ ) बरोबर
२ ) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र . ९ पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते ?
पर्याय :
१ ) सीपीयु
२ ) रॅम
३ ) हार्ड डिस्क
४ ) फ्लॉपी
=> १)सीपीयु
प्रश्न क्र . १० नोटबुक सिस्टीम युनिट्सना बहुतेक वेळा ……. म्हंटले जाते .
पर्याय :
१ ) पीडीए
२ ) लॅपटॉप
३ ) डेस्कटॉप
४ ) यापैकी कोणतेच नाही
=> २) लॅपटॉप
प्रश्न क्र . ११ कॉम्प्युटरची इंटर्नल मेमरी ही चिप्सच्या स्वरूपात मदरबोर्डवर असते .
पर्याय :
१ ) बरोबर
२ ) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र. १२ ASCII,EBCDIC व युनिकोड ह्या बायनरी कोडींग सिस्टीम्स आहेत .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=> १) बरोबर
प्रश्न क्र. १३ ASCII,EBCDIC व युनिकोड ही एप्लिकेशन सॉफ्टवेअर ची उदाहरणे आहेत .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक
प्रश्न क्र. १४ चिनी व जपानी ह्या सारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला १६ बिट कोड म्हणजे ……..
पर्याय :
१) युनिकोड
२) ASCII
३) EBCDIC
४) यापैकी कोणतेच नाही
=> १) युनिकोड
प्रश्न क्र. १५ मायक्रोप्रोसेसरचे दोन पायाभूत कॉम्पोनंट्स असतात .
पर्याय :
१) कंट्रोल युनिट
२) एरेथमेटिक लॉजिक युनिट
३) पर्याय १ व २
४) यापैकी कोणतेच नाही
=> ३) पर्याय १ व २
प्रश्न क्र. १६ मायक्रोप्रोसेसर चिप्सचे प्रकार कसे असे आहेत .
पर्याय :
१) सीआयएससी चिप्स
२) आरआयएससी चिप्स
३) पर्याय १ व २
४) ह्यापैकी कोणतेच नाही
=> ३) पर्याय १ व २
प्रश्न क्र. १७ सीआयएससी म्हणजे …….
पर्याय :
१) कॉम्पुटर इंट्रक्शन सेट कॉम्पुटर
२) कॉप्लेक्स इंट्रक्शन ऑनसेट कॉम्पुटर चिप
३) कॉप्लेक्स इंडेक्स सेट कॉम्पुटर
४) यापैकी कोणतेच नाही
=> २) कॉप्लेक्स इंट्रक्शन ऑनसेट कॉम्पुटर चिप
प्रश्न क्र. १८ सीआयएससी म्हणजे …….
पर्याय :
१) रिड्यूज इंट्रक्शन सेट कॉम्पुटर
२) रीड इंट्रक्शन सेट कॉम्पुटर
३) रिड्यूज इंट्रक्शन सॉफ्टवेअर कॉम्पुटर
४) यापैकी कोणतेच नाही
=> १) रिड्यूज इंट्रक्शन सेट कॉम्पुटर
प्रश्न क्र. १९ सिस्टीम बोर्डला मेनबोर्ड किंवा मदरबोर्ड असेही म्हंटले जाते .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र. २० सिस्टीम बोड हा सिस्टीमच्या सर्व भागांना / कॉम्पोनंटकन्सना जोडतो इनपुट व आऊटपूट डिव्हॅसेसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र. २१ सिस्टीम बोड हा सिस्टीमच्या सर्व भागांना / कॉम्पोनंटकन्सना जोडतो इनपुट व आऊटपूट डिव्हॅसेसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो
पर्याय :
१) सिस्टीम बोर्ड
२) मॉनिटर
३) माउस
४) यापैकी नाही
=> १) सिस्टीम बोर्ड
प्रश्न क्र. २२ सॉकेट्स ,स्लॉट्स व बसलाईन्स हे सिस्टीम बोर्डचे कॉम्पोनंटस असतात .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र. २३ मायक्रोकॉम्पुटर सिस्टीममध्ये , सेंट्रेल प्रोसेसिंग युनिट (सीपीयु) हे मायक्रोप्रोसेसर नावाच्या एकाच चिपमध्ये असते .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र. २४ मायक्रोकॉम्पुटर सिस्टीममध्ये , सेंट्रेल प्रोसेसिंग युनिट (सीपीयु) हे …….. नावाच्या एकाच चिपमध्ये असते .
पर्याय :
१) स्लॉट
२) पोर्ट
३) मायक्रोप्रोसेसर
४) यापैकी कोणतेच नाही
=> ३) मायक्रोप्रोसेसर
प्रश्न क्र. २५ पुढील दिलेल्यापैकी मेमरीचे सर्वोच्च एकक कोणते ?
पर्याय :
१) गिगाबाईट्स
२) मेगाबाईट्स
३) बाईट्स
४) किलोंबाईट्स
=> १) गिगाबाईट्स
प्रश्न क्र. २६ रँडम एक्सेस मेमरी (रॅम) ही …….. प्रकारची मेमरी आहे .
पर्याय :
१) पर्मनंट (कायम)
२) टेंपररी (तात्पुरती)
३) फ्लॅश
४) स्मार्ट
=> २) टेंपररी (तात्पुरती)
प्रश्न क्र. २७ कॉम्पुटरची पॉवर बंद केल्यावरही फ्लॅश रॅम मध्ये साठविलेला डेटा इरेज होत नाही .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र. २८ रॅममधून सर्वात वारंवार एक्सेस केलेली माहिती साठविण्यासाठी कॅश मेमरीचा उपयोग केला जातो .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र. २९ ह्या ने आण करण्यासाठी अंत्यत सोयीस्कर डिव्हाइसेस (उपकरणे)असून त्यात इनपुट कमांड्स व डेटासाठी स्टायलस किंवा पेनचा उपयोग करता येतो .
पर्याय :
१) पीडीए
२) लॅपटॉप
३) डेस्कटॉप
४) टॅबलेट पीसीज
=> ४) टॅबलेट पीसीज
प्रश्न क्र. ३० पॅरलल पोर्टमधे डेटा हा एका बाईटनंतर दुसरा असा पाठविला जातो .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र. ३१ पॅरलल पोर्टमधे सीरिअल पोर्टमधून डेटा अधिक जलद पाठविला जातो .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक
प्रश्न क्र. ३२ पॅरलल पोर्टपेक्षा सिस्टीम युनिटशी प्रिंटर्स जोडण्यासाठी अधिकतर वापरले जातात .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र. ३३ फायर वायर पोर्टला हाय परफॉर्ममन्स सिरीयल बस (एचपीएसबी) असेही म्हटले जाते .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र. ३४ बायनरी किंवा टू – स्टेट नंबरिंग सिस्टीमने डेटा व सूचना इलेक्ट्रॉनिक रितीने दिल्या जातात .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र. ३५ सर्वात लोकप्रिय असलेल्या बायनरी कोडींग स्किम्स पुढीलप्रमाणे आहेत .
पर्याय :
१) ईबीसीडीआयसी
२) एफटीपी
३) जावा
४) एससीआयआय
=> ४) एससीआयआय
प्रश्न क्र. ३६ कॉम्पुटर सिस्टीम तयार करण्यासाठी लागणारे बहुतेक इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेट्स ज्यात असतात त्या कंटेनरला ……. असे म्हणतात.
पर्याय :
१) एरिथमेटिक लॉजिक युनिट
२) सिस्टीम युनिट
३) कंट्रोल युनिट
४) पायमरी स्टोअरेज युनिट
=> २) सिस्टीम युनिट
प्रश्न क्र. ३७ टीसीपी /आयपी सर्व सिस्टिम कॉम्पोनेट्सना जोडते आणि इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेसना दळणवळण करण्यास शक्य करते .
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर
प्रश्न क्र. ३८……… हे सोडून ऑपरेटिंग सिस्टीम्सचे तीन मुलभुत वर्ग आहेत .
पर्याय :
१) स्टॅन्ड अलोन ऑपरेटिंग सिस्टिम्स
२) नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम्स
३) एम्बडेड ऑपरेटिंग सिस्टिम्स
४) ऑनलाइन ऑपरेटिंग सिस्टिम्स
=> ४) ऑनलाइन ऑपरेटिंग सिस्टिम्स