Opposite Words In Marathi / विरुदार्थी शब्द | विरुद्ध अर्थी शब्द

1
10219
opposite words in marathi
opposite words in marathi

What is Opposite words in Marathi (विरुदार्थी शब्द म्हणजे काय?)

एखाद्या शब्दाचा उलटा अर्थ सांगण्याच्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. जसे कि सत्य-असत्य, ज्ञान-अज्ञान, नवीन-जुने इ. Opposite words in Marathi खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Marathi opposite words list जर का तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे मराठी विरुद्धार्थी शब्द नक्की नजेरेखालुन घाला.

List of Opposite words in Marathi

१) सबळ x दुर्बल

२) शुध्दपक्ष x वद्यपक्ष

३) श्रीमंत x गरीब

४) विश्र्वास x अविश्र्वास

५) वद्य x निदय

६) शूर x भित्रा

७) चूक x बरोबर

८) जमा x खर्च

९) नीती x अनीती

१०) सदाचार x दुराचार

११) सद्गुण x दुर्गुण

१२) जय x पराजय

१३) शीतल x उष्ण

१४) श्रेष्ठ x कनिष्ठ

१५) मऊ x कठीण

१६) मर्द x नामर्द

१७) रेखीव x ओबडधोबड

१८) भरती x ओहोटी

१९) जलद x सावकाश

२०) देव x दानव

२१) धूर्त  x भोळा

२२) चिमुकला x प्रचंड

२३) जुने x नवे

२४) श्र्वास x निःश्र्वास

२५) रोगी x निरोगी

२६) धीट x भित्रा

२७) दिवस x रात्र

२८) न्याय x अन्याय

२९) सुसंवाद x विसंवाद

३०) विधायक x विध्वसंक

३१) संमती x विरोध

३२) माजी x आजी

३३) रसिक x अरसिक

३४) भाग्यवान x भाग्यहीन

३५) रागीट x शांत

३६) रुचकर x रूचिहीन

३७) रेखीव x ओबडधोबड

३८) प्राचीन x अर्वाचीन

३९) तीव्र x सौम्य

४०) दुष्ट x सुष्ट

४१) तारक x मारक

४२) ताजे x शिळे

४३) ग्रामीण x शहरी

४४) गंभीर x पोरकट

४५) कोवळा x जून

४६ )ग्राहक x विक्रेता

४७) चपळ x मंद

४८) कृपा x अवकृपा

४९) घाऊक x किरकोळ

५०) ज्ञात x अज्ञात

५१) स्वर्ग x नरक

५२) चवदार x बेचव

५३) सूर x बेसूर

५४) सुरस x नीरस

५५) सतेज x निस्तेज

५६) सूज्ञ x अज्ञ

५७) स्थूल x सूक्ष्म

५८) ज्ञान x अज्ञान

५९) स्वच्छ x अस्वच्छ

६०) स्वस्थ x अस्वस्थ

६१) स्वदेशी x परदेशी

६२) साम्य x भेद

६३) साधार x निराधार

६४) साक्षर x निरक्षर

६५) सदगती x दुर्गती

६६) संघटन x विघटन

६७) सम x विषम

६८) सुजाण x अजाण

६९) सुरुवात x शेवट

७०) सुपीक x नापीक

७१) सोय x गैरसोय

७२) सुकाळ x दुष्काळ

७३) सदुपयोग x दुरुपयोग

७४) सजातीक x विजातील

७५) सन्मार्ग x कुमार्ग

७६) सरळ x वक्र

७७) संकुचित x व्यापक

७८) सचेतन x अचेतन

७९) साकार x निराकार

८०) सगुण x निर्गुण

तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून काही महत्वाचे Opposite words in Marathi समजले असतील. जर तुम्हाला आणखीण कोणत्या मराठी शब्दाचे विरुद्धार्थी शब्द माहिती करून घायचे असतील तर कंमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयन्त करू.

All the best!

1 COMMENT

  1. खेळ व वाट या शब्दांचे विरुध्द अर्थी शब्द कोणते??

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here