1. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो?
- मराठी साहित्य दिन
- मराठी राजभाषा दिन
- मराठी कविता दिन
- राज्यभाषा दिन
उत्तर : मराठी राजभाषा दिन
2. ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी ऐकण्याकरिता महाराष्ट्र शासनाने कोणत्या दिनाची सुरुवात केली?
- जनता दरबार दिन
- प्रशासकिय दिन
- लोकशाही दिन
- शासन तक्रार दिन
उत्तर : लोकशाही दिन
3. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
- 20 मे
- 11 मे
- 13 मे
- 18 मे
उत्तर : 11 मे
4. संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय कोठे आहे?
- न्यूयॉर्क
- वॉशिंग्टन
- जिनिव्हा
- रोम
उत्तर : न्यूयॉर्क
5. जागतिक अन्न संघटनेचे कार्यालय कोठे आहे?
- न्यूयॉर्क
- वॉशिंग्टन
- जिनिव्हा
- रोम
उत्तर : रोम
6. सार्कचे मुख्यालय कोठे आहे?
- दिल्ली
- ढाक्का
- इस्लामाबाद
- काठमांडू
उत्तर : काठमांडू
7. सार्कची स्थापना केव्हा करण्यात आली?
- 1982
- 1983
- 1984
- 1985
उत्तर : 1985
8. अॅमनेस्टी इंटरनॅशनल ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते?
- पर्यावरण संरक्षण
- जागतिक शांतता
- मानवी हक्क
- अर्थसाहाय्य
उत्तर : मानवी हक्क
9. जागतिक मानवी हक्क दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
- 10 डिसेंबर
- 5 जून
- 11 जानेवारी
- 1 डिसेंबर
उत्तर : 10 डिसेंबर
10. संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193 वा सदस्य देश कोणता?
- युगोस्लाव्हीया
- कौरू
- तुव्हालू
- दक्षिण सुदान
उत्तर : दक्षिण सुदान
11. जगभर पर्यावरणाचा संदेश पोहोचविणारी संघटना कोणती?
- युनायटेड नेशन
- अॅम्नेस्टी इंटरनॅशनल
- ग्रीनपीस
- वर्ल्ड वाईड फंड
उत्तर : ग्रीनपीस
12. जी 7 या प्रगतशील राष्ट्रांच्या गटात नव्यानेच सामील झालेला देश कोणता?
- जर्मनी
- रशिया
- इटली
- जर्मनी
उत्तर : रशिया
13. राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्यालय कोठे आहे?
- अहमदाबाद
- थुंबा
- बंगलोर
- त्रिवेंद्रम
उत्तर : बंगलोर
14. नामची पहिली बैठक कोठे भरली होती?
- जकार्ता
- बाडुंग
- बेलग्रेड
- दरबान
उत्तर : बेलग्रेड
15. नामची बैठक दर —– वर्षांनंतर बोलाविण्यात येते?
- दोन
- अडीच
- तीन
- चार
उत्तर : तीन
16. पहिले ऑलिंपिक सामने कोठे आयोजित करण्यात आले होते?
- अथेन्स
- सेऊल
- शिकागो
- बिजाग
उत्तर : अथेन्स
17. राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
- लंडन
- पॅरिस
- जिनेव्हा
- व्हिएन्ना
उत्तर : लंडन
18. जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो?
- 11 मे
- 15 मे
- 5 जून
- 27 जून
उत्तर : 5 जून
19. जागतिक अन्न संघटनेचे कार्यालय कोठे आहे?
- लंडन
- जिनेव्हा
- रोम
- वॉशिंग्टन
उत्तर : रोम
20. गॅट या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली?
- सन 1950
- सन 1948
- सन 1947
- सन 1945
उत्तर : सन 1948