सर्व राज्याचे मुख्यमंत्री | All State Chief Ministers in Marathi

2022 मधील भारतीय राज्यांच्या वर्तमान मुख्यमंत्र्यांची यादी

All State Chief Ministers in Marathi: तुम्हाला general awareness या विभागामध्ये सध्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल नेहमी विचारले जाते कि या या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आणि तुम्ही या प्रश्नांची उत्तरे तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुमच्याकडे त्यांच्याशी संबंधित सर्व माहिती असेल. म्हणूनच, आज या लेखात आम्ही तुम्हाला भारतातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांची यादी देत आहोत, जी तुम्हाला सामान्य ज्ञान विभागात खूप उपयुक्त ठरेल. मुख्यमंत्र्यांची नावे (State CM names in Marathi) हा असा विषय आहे ज्यावर विविध परीक्षा तसेच मुलाखतींमध्ये प्रश्न विचारले जातात.

1) आसाम राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> हेमंत बिस्वा शर्मा

2) त्रिपुरा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> माणिक साहा

3) पंजाब राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत?
=> भगवंत मान

4) तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> मुथूवेल करुणानिधी स्टालिन

5) उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> पुष्कर सिंह धामी

6) मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> शिवराज सिंह चौहान

7) अरुणाचल प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> पेमा खांडू

8) कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> बसवराज बोम्मई

9) आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> Y S जगन मोहन रेड्डी

10) गुजरात राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> भुपेंद्र पटेल

सर्व 28 राज्याचे राज्यपाल | All State governor in Marathi

11) झारखंड राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> हेमंत सोरेन

12) ओडिशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> नवीन पटनायक

13) हिमाचल प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> जय राम ठाकूर

14) मिजोरम राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> जोरमथांगा

15) हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> मनोहर लाल खट्टर

16) मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
=> एन बिरेन सिंह

17) छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> भुपेश बघेल

18) बिहार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> नितीश कुमार

19) गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> प्रमोद सावंत

20) केरळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> पिनराई विजयन

21) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
=> एकनाथ शिंदे

22) मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
=> कॉनरॉड संगमा

23) नागालँड राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> नेफ्यु रियो

24) राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> अशोक गहलोत

25) सिक्कीम राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> प्रेम सिंह तमांग

26) तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> के चंद्र शेखर राव

27) उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> योगी आदित्यनाथ

28) पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> ममता बॅनर्जी

29) नवी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> अरविंद केजरीवाल

30) पुड्डूचेरी च्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे?
=> एन रंगासामी

तर मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला सर्व State CM names in Marathi कळायला मदत झाली असेल. तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट करून सांगा.

Leave a Comment