Inventions and Their Scientist in Marathi | शोध आणि त्यांचे वैज्ञानिक
१. रेडिओ चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: जी. मार्कोनी
२. थर्मामीटर चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: गॅलिलीयो
३. हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: 1907 मध्ये लुई आणि जॅक ब्रेगुएट यांनी.
४. डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: रुडाल्फ डिझेल
५. रडारचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: टेलर व यंग
६. दुर्बिणीचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: हंस लिपर्शे
६.वनस्पतींना देखील भावना असतात हे कोणी शोधून काढले?
=> उत्तर: जगदीशचंद्र बोस
७. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: एडिसन
८. रेफ्रिजरेटर चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: पार्किन्स
९. सायकलचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: किर्कपॅट्रिक मॅकमिलन,1839 मध्ये
१०. डायनामाईटचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: आल्फ्रेड नोबेल
११. पेनिसिलीनचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: अलेक्झांडर फ्लेमिंग
१२. उत्क्रांतीवादचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: डार्विन
१३. भूमितीचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: यूक्लीड
१४. लसेचा सर्वप्रथम कोणी शोध लावला?
=> उत्तर: जेन्नर
१५. अंधांसाठी लिपी कोणी शोधून काढली?
=> उत्तर: ब्रेल लुईस
१६. अँटी रेबीज चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: लुई पाश्चर
१७. इलेक्ट्रॉन चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: थॉमसन
१८. हायड्रोजनचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: हेन्री कॅव्हेंटिश
१९. रेडियम चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: मेरी क्युरी व पेरी क्युरी
२०. टेलिफोन चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
२१. ग्रामोफोन चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: एडिसन
२२. टीव्ही चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: जॉन बेअर्ड
२३. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: चॅडविक
२४. आगगाड्यांच्या पेटीचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: जॉन वॉकर
२५. विद्युतजनक यंत्राचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: मायकेल फॅरेडे
२६. कॉम्पुटरचे जनक कोणाला मानले जाते?
=> उत्तर: चार्ल्स बॅबेज
२७. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: न्यूटन
२८. सापेक्षता सिद्धांत कोणी शोधून काढला?
=> उत्तर: आईन्स्टाईन
२९. फोटोइलेकट्रीक इफेक्टचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: आईन्स्टाईन
३०. किर्णोत्सरिता चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: हेन्नी बेक्वेरेल
३१. क्ष-किरणांचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: विल्यम रोटजेन
३२. अणुबॉम्बचा शोध कोणी लावला
=> उत्तर: जे. रॉबर्ट ओपेनहाइमर(J. Robert Oppenheimer) व त्याच्या टीमने 1945 मध्ये
३३. प्रोटॉन चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: रुदरफोर्ड
३४. लेसरचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: थिओडोर मैमान
३५. टेलीफोनचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: अलेक्झांडर ग्राहम बेल
३६. आनुवंशिकतेचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: ग्रेगर मेंडेल
३७. इन्सुलिन चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: सर फ्रेडरिक ग्रँट बॅन्टिंग
३८. पोलिओची लस कोणी शोधून काढली?
=> उत्तर: साल्क
३९. रक्तगटाचे शोध कोणी लावले?
=> उत्तर: कार्ल लँडस्टीनर
४०. मलेरियाच्या जंतूंचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: रोनाल्ड रॉस
४१. क्षयाचे जंतू कोणी शोधून काढले?
=> उत्तर: रॉबर्ट कॉक
४२. रक्तभिसरण क्रियेचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: विल्यम हार्वे
४३. हृदयरोपण कोणी शोधून काढले?
=> उत्तर: डॉ. क्रिस्टियान बार्नार्ड
४४. डी.एन. ए. कोणी शोधून काढले?
=> उत्तर: जेम्स वॉटसन
४५. होमिओपॅथीचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: सॅम्युअल हॅन्नेमन
४६. कृत्रिम जीन्स चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: डॉ. हरगोविंद खुराना
४७. अनु सिद्धांतचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: जॉन डाल्टन
४८. पाणबुडीचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: बुशनेस
४९. ऑक्सिजन चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: एन्टोईन लाव्होइझियर
५०. नायट्रोजनाचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: डॅनियल रदरफोर्ड
५१. कार्बन डाय ऑक्साइडचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: जोसेफ ब्लॅक
५२. विमानाचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: राईट बंधू
५३. रेडिओचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: जी. मार्कोनी
५४. सेफ्टी लॅम्पचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: हम्फ्री डेव्हि
५५. विजेच्या दिव्याचे शोध कोणी लावला?
=> उत्तर: थॉमस एडिसन
५६. डायनामोचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: मायकेल फॅराडे
५७. मशीनगनचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग, 1862 मध्ये
५८. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: जेम्स वॅट
५९. वायरलेस प्रणालीचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: जे. मार्कोनी
६०. टेपरेकॉर्डरचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: विल्यम पुलेन्स
६१. ट्रॅक्टर चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: जॉन फ्रॉलीक
६२. टाइपराइटरचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: चाल्स शोल्स
६३. वाशिंग मशीनचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: एम. स्मिथ
६४. बॉल पॉइंट पेनचा शोधकर्ता कोण आहे?
=> उत्तर: लाडिसलो बिरो(László Bíró), 1938 मध्ये
६५. इंटरनेटचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: रॉबर्ट ई. कान आणि व्हिंट सर्फ(robert e. kahn and vint cerf).
६६. मोबाईल फोनचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: मार्टिन कूपर(Martin Cooper)
६७. इलेक्ट्रिक चेअरचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: थॉमस एडिसन(Thomas Edison), 1888 मध्ये
६८. मॅकइंटोश कॉम्प्यूटरचा शोध कधी लागला?
=> उत्तर: ऐपल कंपनीद्वारे १९८४ मध्ये
६९. MS-DOS / एमएस-डॉसचा शोध कधी लागला?
=> उत्तर: मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने 1981 मध्ये
७०. फॅनचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: फिलिप डीहल(Philip Diehl), 1882 मध्ये
७१. इलेक्ट्रिक मोटरचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: विल्यम स्टर्जन, एमिली डेव्हनपोर्ट, थॉमस डेव्हनपोर्ट, मायकेल फॅराडे.
७२. इन्सुलिनचा शोधकर्ता कोण आहे?
=> उत्तर: फ्रेडरिक बॅन्टिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी 1921 मध्ये
७३. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: 1926 मध्ये जॉन लोग बेयर्ड
७४. वैद्यकीय थर्मामीटरचा शोधकर्ता कोण आहे?
=> उत्तर: थॉमस ऑलबट्ट, 1867 मध्ये.
७५. व्हिडिओ गेम्सचा शोधकर्ता म्हणून कोणाला ओळखले जाते?
=> उत्तर: राल्फ बेअर, 1967 मध्ये
७६. प्रथम अग्निशमन-इंजिन कधी तयार केले गेले?
=> उत्तर: 1518 अँथनी ब्लॅटनर, १५१८ मध्ये
७७. चॉकलेट बारच्या शोधाचे श्रेय कोणाला दिले जाते?
=> उत्तर: फ्रँकोइस-लुईस कॅलर, 1819 मध्ये
७८. टपाल तिकीटाचे शोध कोणी लावले?
=> उत्तर: जेम्स चॅमर्स, 1834 मध्ये
७९. पोस्टकार्डच्या शोधकाचे नाव काय आहे?
=> उत्तर: जॉन पी चार्ल्टन, 1861 मध्ये
८०. टेलीग्राफचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: डब्ल्यू. एफ. कुक आणि चार्ल्स वॉट्सटोन,1837
८१. डीएनए / DNA चा शोध कोणी लावला?
=> उत्तर: फ्रान्सिस क्रिक, जेम्स वॉटसन, रोजालिंड फ्रँकलिन, 1953 मध्ये
८२. स्विस आर्मी चाकूचा शोध लावला आहे?
=> उत्तर: कार्ल एसेनर, 1891 मध्ये
८३. इलेक्ट्रिक वॉशिंग मशीनचा शोध कधी लागला?
=> उत्तर: अल्वा फिशर यांनी 1908 मध्ये
८४. रॉकेट, लिक्विड इंधन (प्रथम प्रक्षेपण) याचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: रॉबर्ट गॉडार्ड, 1926 मध्ये.
८५. कृत्रिम, रोपण करण्याचा शोध कधी आणि कोणी लावला लावला?
=> उत्तर: विल्सन ग्रेटबॅच यांनी 1960 मध्ये (प्रथम रोपण)
८६. मायक्रोस्कोपचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: हंस जानसेन, 1590 मध्ये
८७. कॅल्क्युलेटरचा शोधक कोण आहे?
=> उत्तर: जॅक किल्बी, 1967 मध्ये
८८. बॅटरी (ड्राई सेल) चा शोध कधी आणि लावला?
=> उत्तर: जॉर्जेस लेक्लेन्चे, 1866 मध्ये
८९. बलून चे शोधक कोण आहेत?
=> उत्तर: जोसेफ-मिशेल आणि जॅक-एटिएन मॉन्टगोल्फियर, 1783 मध्ये
९०. माचीस चा शोध कोणी आणि कधी लावला?
=> उत्तर: जोहान एडवर्ड लुन्डस्ट्रॉम, 1855 मध्ये
९१. प्लास्टिक सर्जरीचा शोध कधी लागला?
=> उत्तर: आर्किबाल्ड हेक्टर मॅकिंडो यांनी 1940 मध्ये.
९२. अनुवंशशास्त्राचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: जोहान ग्रेगोर मेंडेल, 1866 मध्ये
९३. गॅस मास्कचा शोध कधी लागला?
=> उत्तर: गॅरेट ऑगस्टस मॉर्गन यांनी 1912 मध्ये.
९४. मायक्रो-प्रोसेसरचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: रॉबर्ट नॉर्टन नोएस आणि गॉर्डन मूर, 1971 मध्ये.
९५. रेडिओ टेलीस्कोपचा शोधकर्ता कोण आहेत?
=> उत्तर: कार्ल गुथे जांस्की (Karl Guthe Jansky) 1937 मध्ये
९६. एक्स-रे किरणांचा शोध कोणी लावला?
=> उत्तर: विल्हेल्म रोएंटजेन(Wilhelm Conrad Roentgen), 1895 मध्ये
९७. मॉर्फिनचा शोधकर्ता कोण आहे?
=> उत्तर: फ्रेडरिक विल्हेल्म अॅडम सेर्टर्नर(Friedrich Wilhelm Adam Serturner), 1805 मध्ये
९८. जेट इंजिनचे निर्माता कोण आहे?
=> उत्तर: फ्रँक व्हिटल(Frank Whittle), 1930 मध्ये
Hii
Hi