General Knowledge Related to Computer in Marathi | Computer GK in Marathi 2024

General Knowledge Related to Computer in Marathi | Computer GK in Marathi 2024

Computer general knowledge in Marathi: मित्रांनो आज एकविसाव्या शतकात तुम्हाला कॉम्पुटर बद्दल माहिती असणे गरजेचे आहे कारण MPSC आणि इतर सरकारी परीक्षेमध्ये संगणका संबंधी सामान्य ज्ञान चे प्रश्न नेहमीच विचारले जातात. म्हणूनच या पोस्ट मध्ये मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Computer related important questions in Marathi.

General Knowledge Related to Computer in Marathi

1. जर इंटरनेट द्वारे तुमच्या संगणकामध्ये वायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल?

A. फाईल क्लीनअप
B. डिस्क क्लीनअप
C. अनइंस्टाल
D. अँटी-वायरस

उत्तर: अँटी-वायरस
Bitdefender, Norton, Avira, Kaspersky हे काही अँटी-वायरस सॉफ्टवेअर ची नावे आहेत.

2. ……… हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात .
A. मेन्यूज
B. फाईल
C. रिसायकल बिन
D. यापैकी कोणतेही नाही

उत्तर: फाईल

3. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते?
A. Windows
B. Bing
C. Explorer
D. Excel

उत्तर: Bing

4. डेटाबेस हा ….. याचा संग्रह आहे?
A. इन्फॉर्मेशन
B. रेकॉर्ड्स
C. नावे
D. फाईल्स

उत्तर: फाईल्स

5. संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते?
A. मॉनिटर
B. प्रिंटर
C. स्कॅनर
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: स्कॅनर

History GK in Marathi

6. HTTP चे पूर्ण नाव काय आहे?
A. Hypertext Markup Protocol
B. Hypertext Transfer Protocol
C. Hypertext Transfer Process
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: Hypertext Transfer Protocol

7. कम्प्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे …… करणे म्हणतात?
A. बूटिंग
B. कॉपिंग
C. पेस्टिंग
D. मल्टिटास्किंग

उत्तर: बूटिंग

8. ….. चा वापर कॉम्पॅक्ट(Compact) स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो?
A. मायक्रोफिल्म
B. मायक्रोफाईल
C. मायक्रोडेटा
D. मायक्रोस्पेस

उत्तर: मायक्रोफिल्म

9. डॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये …. वाईल्ड कार्ड, कोणत्याही अक्षरे संयोजनासाठी वापरतात?
A. ?
B. #
C. *
D. &

उत्तर: *

10. खालीलपैकी www तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता?
A. टीम बर्नस ली
B. जेम्स ग्लोसींग
C. लीनस तोरवाल्ड्स
D. अँड्र्यू टॅनबॉम

उत्तर: टीम बर्नस ली

11. वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते?
A. होम पेज
B. वेब पेज
C. फर्स्ट पेज
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: होम पेज

12. संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते?
A. ० ते ९ च्या स्वरूपात
B. ० ते १ यांच्या स्वरूपात
C. A ते Z यांच्या स्वरूपात
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: ० ते १ यांच्या स्वरूपात

13. FTP चे पूर्ण नाव काय आहे?
A. Full Transfer Protocol
B. File Transfer Protocol
C. Filter Transfer Protocol
D. Full Transfer procedure

उत्तर: File Transfer Protocol

14. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० हा कायदा कशासाठी आहे?
A. सायबर कॅफे
B. फसवणूक
C. सायबर गुन्हे
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: सायबर गुन्हे

15. संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजले जाते?
A. Byte
B. bit
C. Hertz
D. Seconds

उत्तर:Hertz

16. Email चा अर्थ काय आहे?
A. Easy Mail
B. Electronic Mail
C. Emergency Mail
D. Easytech mail

उत्तर: Electronic Mail

17. RAM या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे?
A. Readable Access Memory
B. Random Access Memory
C. Random Accessible Memory
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: B. Random Access Memory

18. खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही आहे?
A. google
B. Baidu
C. Yahoo
D. McAfee

उत्तर: D. McAfee

Google हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे, Baida हे मुख्यतः चीन मध्ये वापरले जाते तर याहू हे Google मार्केट मध्ये येण्यापूर्वी जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन होते. Macfee हे Anti-Virus सॉफ्टवेअर आहे.

19. संगणकीय भाषेत WWW चे अर्थ काय होते?
A. World Wide Web
B. Work Wide Web
C. Work Wide Waste
D. World Video web

उत्तर: A. World Wide Web

20. USB चा फु्ल फॉर्म काय आहे?
A. United Serial Bus
B. Universal Smart Bus
C. Universal Serial Bus
D. United Smart Bus

उत्तर: C. Universal serial Bus

21. खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टिम नाही आहे?
A. Samsung
B. windows
C. Android
D. Symbian

उत्तर: A. Samsung

22. ISP चे फुल फॉर्म काय आहे?
A. Internet social Provider
B. Internet Service Provider
C. Internet sim Provider
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: B. Internet Service Provider

23. संगणकास आपण पुरवलेल्या माहिती मध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटले जाते?
A. इनपुट
B. आउटपूट
C. प्रोसेस
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: C. प्रोसेस

24. WikiLeaks या वेबसाईट चे संस्थापक कोण आहे?
A. मार्क झुकेरबर्ग
B. एलोन मस्क
C. ज्युलियन असांजे
D. बिल गेट्स

उत्तर: C. ज्युलियन असांजे

विकीलीक्स ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी अज्ञात स्त्रोतांद्वारे प्रदान केलेल्या बातम्या wikileaks.org वेबसाइट द्वारे प्रकाशित करते.

25. Wi-Fi चे फुल फॉर्म काय आहे?
A. Wireless Fidelity
B. Wireless Field
C. Wire Fidelity
D. Wireless features

उत्तर: A. Wireless Fidelity

26. Light चा Voltage जेव्हा कमी जास्त होत असते, तेव्हा संगणक अचानक बंद पडायला नको म्हणून कोणते उपकरण लावले जाते?
A. MODEM
B. ROM
C. FLOPPY
D. UPS

उत्तर: D. UPS (Uninterruptible power supply)

27. कॉम्पुटर नेटवर्क मध्ये LAN चे फुल फॉर्म काय असते?
A. Limited Area Network
B. Local Area network
C. Logic Area Network
D. Land Area Network

उत्तर: B. Local Area network

28. चार बिट किव्हा हॉफ बाईट …. म्हणून ओळखले जाते?
A. मेमरी
B. पिक्सेल
C. निब्बल
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: C. निब्बल

29. सॉफ्टवेअर मध्ये असलेला बग (BUG) हे एक प्रकारचे काय असते?
A. hardware
B. Software
C. Error
D. Virus

उत्तर: C. Error

30. पहिल्या संगणकाचे नाव काय होते?

A. ATARIS
B. ENIAC
C. TANDY
D. NOVELLA

उत्तर: B. ENIAC 
ENIAC म्हणजे Electronic Numerical Integrator and Computer system हे 1943 मध्ये जॉन माउचली आणि जे. प्रॅपर एकर्ट या दोघांनी मिळून बनवले होते.

Computer GK in Marathi 2024

31. कंप्यूटर साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो?
A. 5 डिसेंबर
B. 14 डिसेंबर
C. 22 डिसेंबर
D. 2 डिसेंबर

उत्तर: D. 2 डिसेंबर

32. CPU चे full-form काय आहे?
A. Central Processing Unit
B. Central Problem Unit
C. Central Processing Union
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: A. Central Processing Unit

33. मॉनिटर च्या डिस्प्ले चा आकार कसे मोजले जाते?
A. Vertically
B. Horizontally
C. Diagonally
D. यांपैकी नाही

उत्तर: C. Diagonally, मित्रांनो मॉनिटर च्या डिस्प्ले चा आकार नेहमी Diagonally मोजले जाते.

34. कॉम्पुटर मध्ये वापरली जाणारी JAVA भाषेला कोणत्या कंपनीने बनवले आहे?
A. Google
B. Microsoft
C. Sun Microsystems
D. IBM

उत्तर: C. Sun Microsystems- JAVA हि object-oriented programming language आहे जी 1990 मध्ये सन मायक्रोसिस्टममधील जेम्स गॉसलिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून तयार केलेली programming language आहे.

35. C language ला कोणी बनवले होते?
A. चार्ल्स बेबेज
B. स्टीव्ह जॉब्स
C. डेनिस रिची
D. केन थॉम्पसन

उत्तर: C. डेनिस रिची, Dennis Ritchie यांनी 1970 मध्ये Bell Laboratories येथे C programming language चा शोध लावला होता.

36. फेसबुक या वेबसाईट चे जुने नाव काय होते?
A. Wechat
B. Facemash
C. Facetop
D. Faceroom

उत्तर: B. Facemash (Owner of Facebook = Mark Zuckerberg)

37. Software Code मध्ये असलेले त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते?
A. Bugging
B. Debugging
C. programming
D. Compiling

उत्तर: B. Debugging 

38. कोणतीही वेबसाइट ओपन केल्यानंतर सर्वात आधी असलेले HTTP काय असते?
A. Server
B. Website name
C. Protocol
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: C. Protocol / Full form of HTTP – Hypertext Transfer Protocol

39. Username आणि password हे बरोबर आहेत कि नाही हे पडताळून पाहण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते?
A. Identification
B. Authentication
C. login
D. accessibility

उत्तर: B. Authentication

40. Virus चे फुल फॉर्म काय असते?
A. Vital resources and information
B. Vital Information Resources Under Seize
C. Very Important Resources Under Seize
D. Very Information Resources Under Seize

उत्तर: B. Vital Information Resources Under Seize

41. कंप्युटर हॅकर पासून स्वतःच्या कंप्युटर ला सुरक्षित ठेवण्यासाठी …. इंस्टाल केलेले पाहिजे?
A. सॉफ्टवेअर
B. फायरवॉल
C. प्रोग्रॅम
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: B. फायरवॉल 

42. इंटरनेट द्वारे सामान किव्हा वस्तूंच्या देवाणघेवाणीला काय म्हटले जाते?
A. इ – सेलिंग
B. इ – ट्रेडिंग
C. इ – कॉमर्स
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: C. इ – कॉमर्स (Amazon, Flipkart, eBay)

43. विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये कोणतेही text शोधण्यासाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट वापरले जाते?
A. Ctrl + E
B. Ctrl + F
C. Ctrl + Z
D. Ctrl + S

उत्तर: B. Ctrl + F 

44. Cut कमांड साठी कोणते कीबोर्ड शॉर्टकट वापरले जाते?
A. Ctrl + A
B. Ctrl + W
C. Ctrl + Z
D. Ctrl + X

उत्तर: D. Ctrl + X 

45. कंप्युटर मध्ये Malicous Software ला काय म्हटले जाते?
A. Modem
B. Malware
C. Spam
D. Trojan Horse

उत्तर: B. Malware

46. PC चे फुल फॉर्म काय असते?
A. Personal Computer
B. Private Computer
C. Pin computer
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: A. Personal Computer

47. खालीलपैकी कोणते कार्य संगणक करत नाही?
A. प्रोसैसिंग
B. अंडरस्टैंडिंग
C. इंप्यूटिंग
D. आउटपुटिंग

उत्तर: B. अंडरस्टैंडिंग

48. कंप्युटर मध्ये KB चे फुल फॉर्म काय असते?
A. Kilobit
B. Kobalt byte
C. Kilobyte
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: C. Kilobyte

Answer – C. kilobyte

49. मायक्रोप्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात?
A. सॉफ्टवेयर
B. माइक्रोचिप
C. हार्डवेयर
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: B. माइक्रोचिप 

50. कोणाद्वारे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतरण केले जाते?
A. मेमोरी
B. स्टोरेज
C. सी पी यू
D. यांपैकी काहीही नाही
Central processing unit

उत्तर: C. सी पी यू

51. खालीलपैकी कोणता सर्वात मोठा, वेगवान आणि महागडा संगणक आहे?
A. लॅपटॉप
B. सुपर कंप्यूटर
C. पर्सनल कंप्यूटर
D. नोट बुक

उत्तर: B. सुपर कंप्यूटर

52. प्रोसेसरचे तीन मुख्य भाग कोणते आहेत?
A. RAM, ROM, CDROM
B. ALU, Control Unit, RAM
C. Cash, Control Unit, Register
D. ALU, Control Unit, Register

उत्तर: D. ALU, Control Unit, Register

53. पुढीलपैकी कोणती programming language नाही आहे?
A. C++
B. Java
C. C#
D. Oracle

उत्तर: D. Oracle

54. खालीलपैकी कोणते “Database” शी संबंधित आहे?
A. MS Word
B. Notepad
C. MS Access
D. MS Excel

उत्तर: C. MS Access

55. खालीलपैकी कोणती सोशल मीडिया वेबसाइट नाही आहे?
A. फेसबुक
B. इंस्टाग्राम
C. ट्विटर
D. जीमेल

उत्तर: D. जीमेल(Gmail) हि एक गूगल द्वारे बनवलेली फ्री email सर्विस आहे.

56. खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणते आहे?
A. Line Printers
B. Dot-Matrix Printers
C. Ink-Jet Printers
D. Laser Printers

उत्तर: D. Laser Printers

57. कॉम्प्यूटर कीबोर्डमध्ये F द्वारे वापरल्या जाणार्‍या फंक्शन कीजची संख्या किती असते?
A. 10
B. 11
C. 12
D. 13

उत्तर: C. 12 

58. वेबपेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज खालीलपैकी कोणती आहे?
A. एचटीएमएल / HTML
B. एचएलएमएल / HLML
C. एचटीडब्ल्युएल / HTWUL
D. यांपैकी कोणतेच नाही

उत्तर: A. एचटीएमएल / HTML 

59. IM चे संपूर्ण स्वरूप ….. हे आहे?
A. इन्स्टंट मेकिंग
B. इन्स्टंट मेसेजींग
C. इंटरनल मेसेजींग
D. यांपैकी कोणतेच नाही

उत्तर: B. इन्स्टंट मेसेजींग 

60. (.) डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेम च्या शेवटच्या भागाला ….. म्हणतात?
A. मेल टु अड्रेसिज
B. ई- मेल टारगेट
C. डोमेन कोडस
D. डीएनएस

उत्तर: C. डोमेन कोडस

61. नेटस्केप नोव्हिगेटर हा एक प्रकारचा ….. आहे
A. ई-मेल
B. युआरएल
C. ब्राउजर्स
D. यांपैकी कोणतेच नाही

उत्तर: C. ब्राउजर्स 

62. इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेव असा न्युमरिक एड्रेस असतो त्याला …… असे म्हणतात?
A. आयपी एड्रेस
B. आयएम एड्रेस
C. आयएस एड्रेस
D. यांपैकी कोणतेच नाही

उत्तर: A. आयपी एड्रेस (IP Address)

63. डीएनएस म्हणजे …….
A. डोमेन नेम सिस्टिम
B. डिजिटल नेम सर्व्हर
C. डायनॉमिक नेम सर्व्हर
D. यांपैकी कोणतेच नाही

उत्तर: A. डोमेन नेम सिस्टिम

64. F1,F2, F3 ……… ह्यसारख्या किबोर्डवरलं किज ना ……. म्हंटले जाते .
A. फंक्शन कीज
B. न्यूमरिक कीज
C. टाईपरायटर कीज
D. अल्फाबेट कीज

उत्तर: A. फंक्शन कीज

65. डिजिटल पासून एनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला ……. म्हणतात .
A. मॉड्युलेशन
B. डिमॉड्युलेशन
C. कनव्हर्शन
D. यांपैकी काहीच नाही

उत्तर: A. मॉड्युलेशन 

66. 0-9 पर्यंत लेबल असलेल्या कीज ना …….. म्हणतात.
A. टाईपरायटर कीज
B. फंक्शन कीज
C. न्यूमरिक कीज
D. स्पेशलपरपज कीज

उत्तर: C. न्यूमरिक कीज 

67. किबोर्डवरील बाण असलेल्या कीज ना …….. म्हटले जाते .
A. फंक्शन कीज
B. नेव्हिगेशन कीज
C. कॉम्बिनेशन कीज
D. स्पेशलपरपज कीज

उत्तर: B. नेव्हिगेशन कीज

68. कॉम्पुटर गेम्स खेळण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?
A. टच सरफेस
B. टच स्क्रीन
C. ट्रक बॉल
D. जॉयस्टिक

उत्तर: D. जॉयस्टिक 

69. खालीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही आहे?
A. मॉनिटर
B. माउस
C. किबोर्ड
D. जॉयस्टिक

उत्तर: A. मॉनिटर 

70. पुढीलपैकी कंप्युटर मेमरीचे एकक कोणते आहे?
A. किलोग्रॅम
B. किलोंबाईट्स
C. मीटर
D. सेल्सियस

उत्तर: B. किलोंबाईट्स

71. Random-access memory(RAM) ही …….. प्रकारची मेमरी आहे .
A. पर्मनंट (कायम)
B. टेंपररी (तात्पुरती)
C. फ्लॅश
D. स्मार्ट

उत्तर: B. टेंपररी (तात्पुरती)

72. खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टिम्सपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो ?
A. Windows 10
B. MAC OS
C. Linux
D. MS – DOS

उत्तर: D. MS – DOS 

73. खालीलपैकी कोणती वैध विंडोज फाइल सिस्टम नाही आहे?
A. NTFS
B. exFAT
C. FAT8
D. FAT32

उत्तर: C. FAT8

74. विंडोज + एल चा उपयोग कशासाठी केला जातो?
A. शटडाउन
B. रिस्टार्ट
C. डेस्कटॉप लॉक करण्यासाठी
D. लॉग ऑफ

उत्तर: C. डेस्कटॉप लॉक करण्यासाठी 

75. भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कुठे केला गेला होता?
A. मुख्य पोस्ट कार्यालय, नवी दिल्ली
B. मुख्य पोस्ट ऑफिस, बेंगलोर
C. भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता
D. भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

उत्तर: B. मुख्य पोस्ट ऑफिस, बेंगलोर

76. Android काय आहे?
A. एप्लीकेशन सॉफ्टवेयर
B. मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम
C. प्रोग्रामिंग भाषा
D. डाटाबेस सिस्टम

उत्तर: B. मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम

76. जुलै 2005 मध्ये कोणत्या कंपनीने अँड्रॉइड या कंपनीला सुमारे 5 करोड डॉलर्समध्ये विकत घेतले?
A. नोकिया
B. माइक्रोसॉफ्ट
C. गूगल
D. एपल

उत्तर: C. गूगल 

77. सर्व वर्ड डॉक्युमेंट्सचे डिफॉल्ट फाइल एक्सटेंशन काय असते?
A. DOC
B. WRD
C. FIL
D. TXT

उत्तर: A. DOC

78. क्रमांक 7 बायनरी कोडमध्ये कसा लिहिला जातो?
A. 110
B. 101
C. 111
D. 100

उत्तर: C. 111 

79. एमएस-वर्ड डॉक्यूमेंट मध्ये अक्षरेखालील रेड लाईन काय दर्शवते?
A. ऍड्रेस ब्लॉक
B. स्पेलिंग मिस्टेक
C. व्याकरण मिस्टेक
D. प्रिंटिंग मिस्टेक

उत्तर: B. स्पेलिंग मिस्टेक

80. भारतात विकसित झालेल्या ‘परम’ सुपर कॉम्प्यूटरची स्थापना कोणत्या संस्थेने केली आहे?
A. IIT कानपुर
B. IIT, दिल्ली
C. C-DAC
D. Bhabha Atomic Research Centre

उत्तर: C. C-DAC (Centre for Development of Advanced Computing)

81. जेव्हा कंप्युटर वर आपण एखाद्या document file मध्ये काम करत असतो तेव्हा ते document तात्पुरते कुठे साठवले जाते?
A. CPU
B. RAM
C. ROM
D. CD-ROM

उत्तर: B. RAM

82. आयबीएम चे पूर्ण नाव काय आहे?
A. इंटरनेशनल बीजनेस मशीन
B. इंटरनेशनल ब्रेन मशीन
C. इण्डियन ब्रेन मशीन
D. इण्डियन बीजनेस मशीन

उत्तर: A. इंटरनेशनल बीजनेस मशीन

83. खालीलपैकी कोणते स्टोरेजचे सर्वात मोठे युनिट आहे?
A. KB
B. TB
C. MB
D. GB

उत्तर: B. TB(terabyte)

84. किती बाइट्स एकत्र येऊन एक किलोबाइट बनते?
A. 4096
B. 1024
C. 612
D. यांपैकी कोणतेही नाही

उत्तर: B. 1024 (1024 bytes = 1 Kilobyte)

85. DOS चे फुल फॉर्म काय आहे?
A. डिस्क ऑफ सिस्टम
B. डिवाइस ऑपरेटिंग सिस्टम
C. डिस्क ऑपरेटिंग सिस्टम
D. डोर ऑपरेटिंग सिस्टम

उत्तर: C. डिस्क ऑपरेटिंग सिस्टम 

86. Oracle काय आहे?
A. ऑपरेटिंग सिस्टम
B. डाटाबेस सॉफ्टवेयर
C. वर्ड प्रोसेसर सॉफ्टवेअर
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: B. डाटाबेस सॉफ्टवेयर 

87. टैली (Tally) सॉफ्टवेयर चा उपयोग कशासाठी केला जातो?
A. नेटवर्किंग
B. एकाउंटिंग
C. Optimization
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: B. एकाउंटिंग

88. लाइक्स कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे?
A. ओपन सोर्स
B. प्रॉपराइटरी
C. शेयरवेयर
D. हिडेन टाइप

उत्तर: A. ओपन सोर्स 

89. जेव्हा एका संगणकात दोन प्रोसेसर लावले जातात त्यास काय म्हणतात?
A. डबल प्रोसैसिंग
B. डुप्लिकेट प्रोसैसिंग
C. पैरेलल प्रोसैसिंग
D. सीक्वेंशियल प्रोसैसिंग

उत्तर: C. पैरेलल प्रोसैसिंग

90. वेबपेज वर एका लिंक वर क्लिक केल्यानंतर दुसरा वेबपेज ओपन होतो त्यास काय म्हटले जाते?
A. URL
B. Anchor
C. Hyperlink
D. Reference

उत्तर: C. Hyperlink

91. भारतात इंटरनेट सुविधा कधीपासून सुरू झाली?
A. 1992
B. 1995
C. 1993
D. 1994

उत्तर: B. 1995, 15 ऑगस्ट1995 पासून विदेश संचार निगम लिमिटेड कंपनीने भारतात इंटरनेट सेवा सुरू केली होती.

92. Virus काय आहे?
A. एक फिल्म
B. एक प्रोग्राम
C. कंप्युटर पार्ट
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: B. एक प्रोग्राम, virus हा एक प्रकारचा एक प्रोग्राम आहे ज्याचा वापर करून तुमच्या संगणकाला इजा पोचवली जाते.

93. खालीलपकी कोणते विनामूल्य ईमेल सेवा प्रदान करते?
A. रेडिफमेल
B. याहू
C. हॉटमेल
D. वरील सर्व

उत्तर: D. वरील सर्व

94. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या users ची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे?
A. मध्य प्रदेश
B. केरल
C. महाराष्ट्र
D. तमिलनाडु

उत्तर: C. महाराष्ट्र

95. खालीलपैकी कोणत्या कॉम्प्यूटरच्या “प्रोसेसर” शी संबंध नाही आहे?
A. एंड्राइड
B. i7
C. i5
D. ड्यूल कोर

उत्तर: A. एंड्राइड (Operating System)

96. खालीलपैकी कोणते एक Storage चे माध्यम नाही आहे?
A. हार्ड डिस्क
B. फ्लेश ड्राइव
C. DVD
D. की बोर्ड

उत्तर: D. की बोर्ड

97. खालीलपैकी कोणते एक Microsoft चे सॉफ्टवेअर नाही आहे?
A. MS WORD
B. Photoshop
C. EXCEL
D. POWERPOINT

उत्तर: B. Photoshop 

98. SRAM, DRAM, EDO-RAM हे संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत?
A. रँडम ऍक्सेस मेमरी
B. रीड ओन्ली मेमरी
C. हार्ड डिस्क मेमरी
D. वरीलपैकी सर्व

उत्तर: A. रँडम ऍक्सेस मेमरी 

99. संगणकाचा वेग वाढवण्यासाठी CPU व RAM यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरले जाते?
A. ROM
B. Cache मेमरी
C. हार्ड डिस्क मेमरी
D. वरीलपैकी सर्व

उत्तर: B. cache मेमरी

100. पहिला भारतीय सुपर कंप्युटर कोणता बनवला गेला होता?
A. मॅक
B. सी-डॅक
C. परम – 8000
D. परम – ८००००

उत्तर: C. परम – 8000, Vijay P. Bhatkar यांनी 1991 मध्ये परम – 8000 नावाचा पहिला भारतीय सुपर कंप्युटर बनवला होता.

101. Wearable computer चे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे?
A. लॅपटॉप
B. गूगल- ग्लास
C. दूरध्वनी
D. वरील सर्व

उत्तर: B. गूगल- ग्लास 

102. सर्वप्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा कोणती होती?
A. सिट्रॉन
B. फॉरट्रॉन
C. टेट्रॉन
D. निट्रॉन

उत्तर: फॉरट्रॉन, 1954

103. इसरो ने बनवलेल्या नवीन संगणकाचे नाव काय आहे?
A. सागा-२२०
B. परम-१२००
C. के-२४
D. नासा-२५०

उत्तर: A. सागा-२२०, इसरो ने सागा-२२० या संगणकाचे अनावरण 2 मे २०११ रोजी केले होते.

104. AI म्हणजे Artificial intelligence याचा अर्थ एका कृत्रिम उपकरणाला इंटेलिजन्स देणे, हि संकल्पना १९५६ साली …. यांनी मांडली?
A. मॅक कार्थी
B. मॅक डोनाल्ड
C. मॅक कॅथी
D. मॅक ग्रीव

उत्तर: A. मॅक कार्थी 

105. ब्लूटूथ कोठे अस्तित्वात आले?
A. नोकिया
B. सोनी
C. एलजी
D. इरिक्सन

उत्तर: D. इरिक्सन (इरिक्सन swidish कंपनी, 1989)

106. MICR म्हणजे Magnetic ink character recognition द्वारे काय केले जाते?
A. ऑप्टिकल शाईची अक्षरे मोजली जातात
B. मॅग्नेटिक शाईची अक्षरे मोजली जातात
C. बारकोड मोजले जातात
D. चित्र मोजले जातात

उत्तर: B. मॅग्नेटिक शाईची अक्षरे मोजली जातात 

107. IMEI चा लॉग फॉर्म काय आहे?
A. इंटर्नल मोबाइल एक्सचेंज आयडेंटिटी
B. इंडियन मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी
C. इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी
D. इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट इंडस्ट्री

उत्तर: C. इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी 

108. इंटरनेट हे ….. या प्रकारच्या नेटवर्किंग चे प्रतीक आहे?
A. पॉईंट टू पॉईंट नेटवर्क
B. सर्किट स्वीटच नेटवर्क
C. पॅकेट स्वीटच नेटवर्क
D. मेसेज स्वीटच नेटवर्क

उत्तर: C. पॅकेट स्वीटच नेटवर्क

109. अनालॉग चे डिजिटल आणि डिजिटल चे अनालॉग कोणती प्रणाली करते?
A. सेट टॉप बॉक्स
B. प्रिंटर
C. मॉडेम
D. राउटर

उत्तर: C. मॉडेम

110. आईपी अड्रेस ची रेंज खालीलपैकी किती असते?
A. 0 ते 1000
B. 0 ते 255
C. 255 ते 512
D. 0 ते 512

उत्तर: B. 0 ते 255 

112. खालिलपैली कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते?
A. मदरबोर्ड
B. हार्ड डिस्क
C. सी.पी.यू
D. वरीलपैकी सर्व

उत्तर: C. सी.पी.यू 

113. खालिलपैली कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते?
A. मदरबोर्ड
B. हार्ड डिस्क
C. सी.पी.यू
D. वरीलपैकी सर्व

उत्तर: C. सी.पी.यू

114. सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचा अनुभव इ-गव्हर्नसद्वारे कळवता यावा व त्यातून व्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून पंतप्रधान मोदींनी ….. या नावे प्रोजेक्ट सुरु केले आहे.
A. अनुभव
B. इक्सपीरियन्स
C. यश
D. गाईड

उत्तर: A. अनुभव, अनुभव पोर्टल मार्च 2015 मध्ये लाँच केले गेले होते

115. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारा स्थापित मीडिया लॅबला आता या नावाने ओळखतात?
A. डिजिटल इंडिया लॅब
B. इंडिया इंफॉरमॅटिकस लिमिटेड
C. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन
D. नॅशनल इंफॉरमॅटिकस सेंटर

उत्तर: C. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन

116. …… हे असे एका संगणकावर आधारित टर्मिनल आहे जे कोणतीही माहिती देते.
A. डेटा स्टोरेज
B. इन्फॉरमेशन कियॉस्क
C. पब्लिक युटिलिटी
D. पब्लिक ऍक्सेस

उत्तर: B. इन्फॉरमेशन कियॉस्क 

117. रेल्वे प्रवाशांना चौकशीकरिता IT सुविधा असलेली कोणती सेवा वापरली जाते?
A. टेलेफोन
B. आय व्ही आर एस
C. इ-मेल
D. वरीलपैकी काहीही नाही

उत्तर: B. आय व्ही आर एस  (Interactive Voice Response System)

118. व्हायरस …. नादुरुस्त करू शकतो?
A. सॉफ्टवेअर
B. हार्डवेअर
C. माहिती
D. वरील सर्व

उत्तर: D. वरील सर्व 

119. …. हि संकल्पना कधीकधी सर्व कायदेशीर रूपाने ओळखल्या जाणाऱ्या स्वाक्षरीसहित वापरली जातात?
A. इलेट्रॉनिक सिग्नेचर
B. मेल सिग्नेचर
C. इलेट्रॉनिक गॅझेट
D. इ-कॉमर्स

उत्तर: A. इलेट्रॉनिक सिग्नेचर

120. ई-कॉमर्सच्या संज्ञेनुसार विविध व्यापाऱ्यांचा परस्परांशी व्यापार, खालीलपैकी काय संबोधला जातो?
A. बी.टू.बी.
B. बी.टू.सी.
C. सी.टू.बी
D. वरीलपैकी काहीही नाही

उत्तर: A. बी.टू.बी.
Business-to-business

121. वर्ल्ड वाईड वेब वरील साईट शोधण्यासाठी व बघण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअर ला काय संबोधले जाते?
A. Browser
B. email
C. chat
D. वरीलपैकी एकही नाही

उत्तर: A. Browser

122. माहिती शोधण्यासाठी समर्पित असलेल्या वेब साईटला काय म्हटले जाते?
A. इन्फॉर्मेशन वेब साईट
B. सर्च इंजिन
C. पर्सनल वेब साईट
D. वरीलपैकी काहीही नाही

उत्तर: B. सर्च इंजिन

123. www.gkinmarathi.com हे कशाचे उदाहरण आहे?
A. Internet
B. web-page
C. URL
D. Hyperlink

उत्तर: C. URL

124. रेल्वे चे ऑनलाईन इंटरनेट द्वारे तिकीट घेण्याकरिता कोणती रेल्वे सेवा कार्यान्वित झाली आहे?
A. आर आय व्ही
B. आर आर सी टी सी
C. आय आर सी टी सी
D. एल आय सी

उत्तर: C. आय आर सी टी सी(IRCTC)

125. HTML मध्ये प्रतिमा टाकण्यासाठी कोणता टॅग वापरतात?
A. <img>
B. <picture>
C. <image>
D. वरीलपैकी सर्व

उत्तर: A. <img>

126. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० हा कशासाठी आहे?
A. सायबर Law
B. संगणक
C. माहिती
D. वरील सर्व

उत्तर: A. सायबर Law 

127. कंप्युटर नेटवर्क संदर्भात वापरल्या जाणाऱ्या VPN या संबोधकाचे पूर्ण नाव काय आहे?
A. Virtual protected Network
B. Virus protected Network
C. Virtual Private Network
D. Virus Proof Network

उत्तर: C. Virtual Private Network

128. माहिती पाठविण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते अशा तुकड्यास काय म्हणतात?
A. बिट
B. निबल
C. पॅकेट
D. बाईट

उत्तर: C. पॅकेट 

129. डाटाबेस हा ….. चा संग्रह आहे?
A. इन्फॉर्मशन
B. रेकॉर्डस्
C. फाइल्स
D. नावे

उत्तर: फाइल्स

130. सिम्प्लेक्स मोड कॉम्युनिकेशन मध्ये कॉम्युनिकेशन हे ….. असते?
A. दोन्ही दिशांनी
B. एका दिशेने
C. A.आणि B.
D. यांपैकी कोणतेही नाही

उत्तर: B. एका दिशेने

131. ई-मेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉल ने होते?
A. SMTP
B. HTTP
C. TCP
D. SNMP

उत्तर: A. SMTP(Simple Mail Transfer Protocol)

132. सुरक्षित इंटरनेट वापराकरिता खालीलपैकी कोणते प्रोटोकॉल वापरले जाते?
A. SMTP
B. HTTP
C. HTSP
D. HTTPS

उत्तर: D. HTTPS

133. अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा ….. एक मार्ग आहे?
A. डिक्रिप्शन
B. इन्क्रिप्शन
C. A. आणि B.
D. वरीलपैकी एकही नाही

उत्तर: B. इन्क्रिप्शन, इन्क्रिप्शन एक प्रोसेस आहे ज्याद्वारे डेटा किव्हा एखादा मेसेज केवळ विशिष्ट लोकांद्वारेच वाचला जाऊ शकतो.

134. तुमचा पासवर्ड मिळवण्याकरीता हॅकर्स खालीलपैकी कोणत्या साधनांचा उपयोग करू शकतो?
A. डिशनरी वर्डस
B. ब्रूट-फोर्स पद्धत
C. कीस्ट्रोक लॉगिंग
D. वरील सर्व

उत्तर: D. वरील सर्व

135. BPO सेवा या …… सेवांचा उपघटक आहेत?
A. व्यापारी
B. संगणक उत्पादन
C. माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित
D. संशोधन आणि अभियांत्रिकी

उत्तर: C. माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित

136. आयपॅड वरील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते होते?
A. महाराष्ट्र टाइम्स
B. सकाळ
C. लोकमत
D. लोकसत्ता

उत्तर: D. लोकसत्ता

137. Javascript हे …. कंपनीचे प्रॉडक्ट आहे?
A. मायक्रोसॉफ्ट
B. नेट स्केप
C. सन मायक्रो सिस्टिम
D. ए. टी. आणि टी.

उत्तर: B. नेट स्केप

138. क्रिप्टोकरन्सी खालीलपैकी कोणत्या दुसऱ्या नावाने देखील ओळखली जाते?
A. फिक्स करन्सी
B. पेपर करन्सी
C. डिजिटल करन्सी
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: C. डिजिटल करन्सी

139. खालीलपैकी कोणते सर्वात महाग क्रिप्टोकरन्सी आहे?
A. मोनेरियो
B. इथेरियम
C. बिटकॉइन
D. लाईट कॉइन

उत्तर: C. बिटकॉइन, १ बिटकॉइन = 15 लाख

140. खालीलपैकी कोणता कंप्युटर एका सेकंदामध्ये बुद्धिबळाच्या २० चालींचा विचार करू शकतो?
A. मिनी कंप्युटर
B. सुपर कंप्युटर
C. डीप ब्लू कंप्युटर
D. मायक्रो कंप्युटर

उत्तर:C. डीप ब्लू कंप्युटर, डीप ब्लू कंप्युटरनेच बुद्धिबळ विश्व विजेता गॅरी कास्परोव्ह यांना बुद्धिबळामध्ये हरवले होते.

141. ‘अनुपम’ कंप्युटर कोणाद्वारे विकसित केले गेले होते?
A. NASA
B. ISRO
C. BARC
D. यांपैकी कोणतेही नाही

उत्तर: C. BARC, (Bhabha Atomic Research Center)

142. आकाराने सर्वात छोटे असलेल्या कंप्युटर ला काय म्हटले जाते?
A. मायक्रो कंप्युटर
B. टेक्स्ट कंप्युटर
C. मिनी कंप्युटर
D. मायक्रो कंप्युटर

उत्तर: D. मायक्रो कंप्युटर 

143. जर का एखादा कंप्युटर बूट होत नसेल तर त्यामध्ये कशाची कमी असेल?
A. कंपाइलर
B. लोडर
C. ऑपरेटिंग सिस्टिम
D. असेंबलर

उत्तर: C. ऑपरेटिंग सिस्टिम

144. C++ आणि Java हे काय आहेत?
A. सॉफ्टवेअर
B. प्रोग्रामिंग भाषा
C. हार्डवेअर
D. यांपैकी काहीही नाही

उत्तर: B. प्रोग्रामिंग भाषा 

145. संगणकात फायरवॉल चा वापर ….. साठी होतो?
A. देखरेखेसाठी
B. डेटा ट्रान्समिशन साठी
C. प्रमाणिकरणासाठी
D. सुरक्षेसाठी

उत्तर: D. सुरक्षेसाठी

मित्रांनो या पोस्ट मध्ये दिलेले Computer related general knowledge in Marathi चे questions खूप साऱ्या Competitive Exam मध्ये खूप वेळा विचारले गेले आहेत, त्यामुळे जर का तुम्ही MPSC, Bank Exam किव्हा इतर कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर या पोस्ट मध्ये दिलेले प्रश्न एकदा तर वाचून नक्की जा.

तुम्हाला हा Computer GK in Marathi ची पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा.

Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

4 thoughts on “General Knowledge Related to Computer in Marathi | Computer GK in Marathi 2024”

Leave a Comment