Information about Sun in Marathi | सूर्याची माहिती

Information about Sun in Marathi

सूर्य हा आपल्या आकाशगंगेतील 100 अब्जपेक्षा जास्त तार्‍यांपैकी एक तारा आहे.

सूर्याचा व्यास: 1,390,000 किमी.
सूर्याचे वस्तुमान: 1.989e30 किलो
सूर्याचे तापमान: पृष्ठभागावरील तापमान 5800 K आणि आतील तापमान 15,600,000 K

सूर्य ही आपल्या  सौर मंडळातील आतापर्यंतचा सर्वात मोठा तारा आहे.  सौर मंडळातील एकूण वस्तुमानांपैकी 99.8% पेक्षा जास्त वस्तुमान सूर्याचे आहे.

सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यास 8 मिनिट 17 सेकंद लागतात.

संस्कृत भाषेमध्ये सूर्याचे एकूण 108 नावे आहेत.

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.