सर्व 28 राज्याचे राज्यपाल | All State governor in Marathi | Sarv Rajyanche Rajyapal
All State governor in Marathi: मित्रांनो आजच्या या लेखामध्ये मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राजधानिंची नावे (All Indian States Governor in Marathi, Chief Minister and Capital in Marathi).
1) उत्तराखंड च्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: गुरमित सिंह
राजधानी – डेहराडून / मुख्यमंत्री – पुष्कर सिंह धामी
2) पंजाब राज्याच्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: बनवारीलाल पुरोहित
राजधानी – चंदिगढ / मुख्यमंत्री – भगवंत मान
3) मणिपूर राज्याच्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: सुश्री अनुसुइया युके
राजधानी – इंफाळ / मुख्यमंत्री – एन बिरेन सिंह
4) गोवा राज्याच्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: पीएस श्रीधरन पिल्लई
राजधानी – पणजी / मुख्यमंत्री – प्रमोद सावंत
5) कर्नाटक राज्याच्या नवीन राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: थावरचंद गहलोत
राजधानी – बेंगलोर / मुख्यमंत्री – सिद्धरामय्या
6) मध्य प्रदेश राज्याच्या नवीन राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: मंगुभाई छगन भाई पटेल
राजधानी – भोपाळ / मुख्यमंत्री – शिवराज सिंह चौहान
7) झारखंड राज्याच्या नवीन राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: सी. पी. राधाकृष्णन
राजधानी – रांची / मुख्यमंत्री – हेमंत सोरेन
8) हरियाणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
उत्तर: बंडारू दत्तात्रेय
राजधानी – चंदिगढ / मुख्यमंत्री – मनोहर लाल खट्टर
9) तामिळनाडू च्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: आर एन रवि
राजधानी – चेन्नई / मुख्यमंत्री – मुथूवेल करुणानिधी स्टालिन
10) हिमाचल प्रदेश राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत?
उत्तर: श्री शिव प्रताप शुक्ला
राजधानी – शिमला(S), धर्मशाळा(w) / मुख्यमंत्री – सुखविंदरसिंग सुखू
11) मिझोरम राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
उत्तर: हरी बाबू कंभमपती
राजधानी – ऐझवाल / मुख्यमंत्री – जोरमथांगा
12) त्रिपुरा राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत?
उत्तर: इंद्रासेना रेड्डी
राजधानी – अगरतला / मुख्यमंत्री – मनिक साहा
13) आसाम राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
उत्तर: गुलाब चन्द कटारिया
राजधानी – दिसपूर / मुख्यमंत्री – हेमंत बिस्वा शर्मा
14) ओडिशा राज्याच्या नवीन राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: रघुबर दास
राजधानी – भुवनेश्वर / मुख्यमंत्री – नवीन पटनायक
15) अरुणाचल प्रदेश च्या नवीन राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: लेफ्टिनेंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनायक
राजधानी – इटानगर / मुख्यमंत्री – पेमा खांडू
16) आंध्रप्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
उत्तर: एस अब्दुल नाझीर
राजधानी – अमरावती / मुख्यमंत्री – Y S जगन मोहन रेड्डी
17) बिहार राज्याच्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: श्री राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर
राजधानी – पाटणा / मुख्यमंत्री – नितीश कुमार
18) केरळ राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
उत्तर: आरिफ मोहम्मद खान
राजधानी – तिरुवनंतपूरम / मुख्यमंत्री – पिनाराई विजयन
19) महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: रमेश बैस
राजधानी – मुंबई / मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे
20) राजस्थान राज्याच्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: कलराज मिश्रा
राजधानी – जयपूर / मुख्यमंत्री – अशोक गहलोत
21) मेघालय राज्याच्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: फागु चौहान
राजधानी – शिलॉंग / मुख्यमंत्री – कॉनरॉड संगमा
22) नागालँड राज्याच्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: ला. गणेसन
राजधानी – कोहिमा / मुख्यमंत्री – नेफ्यु रियो
23) सिक्कीम राज्याच्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य
राजधानी – गंगटोक / मुख्यमंत्री – प्रेम सिंह तमांग
24) छत्तीसगड राज्याच्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: न्यायमूर्ति (सेवानिवृत्त) बिस्वा भूषण हरिचंदन
राजधानी – रायपूर / मुख्यमंत्री – भुपेश बघेल
25) उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: आनंदी बेन पटेल
राजधानी – लखनऊ / मुख्यमंत्री – योगी आदित्यनाथ
26) तेलंगाणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
उत्तर: तमिलीसाई सुंदरराजन
राजधानी – हैद्राबाद / मुख्यमंत्री – के चंद्र शेखर राव
27) पश्चिम बंगाल राजयचे राज्यपाल कोण आहेत?
उत्तर: डॉ. सी.व्ही. आनंद बोस
राजधानी – कोलकाता / मुख्यमंत्री – ममता बॅनर्जी
28) गुजरात राज्याच्या राज्यपालांचे नाव काय आहे?
उत्तर: आचार्य देवव्रत
राजधानी – गांधीनगर / मुख्यमंत्री – भुपेंद्र पटेल
29) पुदुच्चेरी च्या उपराज्यपालांचे (लेफ्टनंट गर्व्हर्नर) चे नाव काय आहे?
उत्तर: तमिलसाई सौंदर्यराजन
राजधानी – पुदुच्चेरी / मुख्यमंत्री – एन रंगास्वामी
30) दिल्ली च्या उपराज्यपालांचे (लेफ्टनंट गर्व्हर्नर) चे नाव काय आहे?
उत्तर: विनाई कुमार सक्सेना
राजधानी – नवी दिल्ली / मुख्यमंत्री – अरविंद केजरीवाल
31) अंदमान निकोबार च्या उपराज्यपालांचे (लेफ्टनंट गर्व्हर्नर) चे नाव काय आहे?
उत्तर: देवेंद्र कुमार जोशी
राजधानी – पोर्ट ब्लेअर
32) जम्मू काश्मीर च्या उपराज्यपालांचे (लेफ्टनंट गर्व्हर्नर) चे नाव काय आहे?
उत्तर: मनोज सिन्हा
राजधानी – जम्मू (हिवाळा), श्रीनगर (उन्हाळा)
33) लदाख च्या उपराज्यपालांचे (लेफ्टनंट गर्व्हर्नर) चे नाव काय आहे?
उत्तर: बी. डी. मिश्रा
राजधानी – लेह
34) चंदिगढ च्या उपराज्यपालांचे (लेफ्टनंट गर्व्हर्नर) चे नाव काय आहे?
उत्तर: बनवारी लाल पुरोहित
35) लक्षद्वीपच्या प्रशासकाचे नाव काय आहे?
उत्तर: श्री प्रफुल्ल पटेल
36) दादरा आणि नगर हवेली आणि दीव-दमण च्या प्रशासकाचे नाव काय आहे?
उत्तर: श्री प्रफुल्ल पटेल
तर मित्रांनो मला अशा आहे GK in Marathi च्या या लेखामधून तुम्हाला Indian States Governor, Chief Minister and Capital जाणून घ्यायला मदत झाली असेल. तुमच्या काही शंका किव्हा सूचना असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.
All State governor in Marathi pdf
Also Read,
आसाम व नागालँड चे राज्यपाल दोनी एकाच आहे का
Ho ekch aahet.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_governors_of_Assam
https://en.wikipedia.org/wiki/List_of_governors_of_Nagaland