बदललेली टॉप 20 नावे
Top 20 names changed by Indian government in Marathi: आजच्या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे भारत सरकार ने बदलेली २० महत्वाच्या शहरांची तसेच योजनेंची नावे
1) इलाहाबाद चे नाव बदलून काय ठेवले गेले आहे?
- प्रयागघाट
- मलिहाबाद
- कुंभनगर
- प्रयागराज
2) जगातील सर्वात मोठ्या क्रिकेटच्या मैदानाचे म्हणजेच मोटेरा स्टेडियम (सरदार वल्लभ भाई पटेल) चे नाव काय ठेवले आहे?
- अटल स्टेडियम
- नरेंद्र मोदी स्टेडियम
- मेजर ध्यानचंद स्टेडियम
- यापैकी नाही
3) बस्ती शहराचे नवीन नाव काय असणार आहे?
- अटल नगर
- राम नगर
- वशिष्ठ पूर
- वशिष्ठ नगर
4) उत्तरप्रदेश मधील फैजाबाद चे नाव बदलून काय ठेवले आहे?
- रामनगर
- सीताराम नगर
- अयोध्या
- अवधपुरी
5) अलिगढ चे नाव बदलून काय ठेवले आहे?
- रामगड
- हरिगड
- हरिपुर
- यापैकी नाही
6) कांडला बंदराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
- सुषमा स्वराज बंदर
- अटल बंदर
- दीनदयाल बंदर
- यापैकी नाही
7) ओडिशा मधील व्हीलर द्वीप चे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
- अटल द्वीप
- भगत द्वीप
- रमण द्वीप
- ए पी जे अब्दुल कलाम द्वीप
8) उत्तर प्रदेशातील झाशी या रेल्वे स्थानकाचे नाव काय ठेवण्यात आले आहे?
- सुषमा स्वराज
- लक्ष्मी बाई
- मनोहर परिकर
- यापैकी नाही
9) आसाम राज्यातील बोगीबुल पुलाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
- श्री राम सेतू
- सुभाष चंद्र सेतू
- अटल सेतू
- सुषमा सेतू
10) उत्तर प्रदेशातील “मांडुवाडीह रेल्वे स्टेशन” चे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
- बनारस रेल्वे स्टेशन
- काशी रेल्वे स्टेशन
- वाराणसी रेल्वे स्टेशन
- श्यामा प्रसाद रेल्वे स्टेशन
11) “स्वच्छ भारत अभियानाचे” नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
- स्वच्छ इंडिया
- स्वच्छ सुंदर भारत
- सुंदर भारत
- यापैकी नाही
12) मध्यप्रदेशातील होशंगाबाद शहराचे नाव बदलून काय ठेवले आहे?
- अटलपूर
- रामपूर
- नर्मदापुरम
- यापैकी नाही
13) हबिबगंज रेल्वे स्टेशनचे नवीन नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
- अटल जंक्शन
- मोदीगड रेल्वे स्टेशन
- सतीश धवन रेल्वे स्टेशन
- यापैकी नाही
14) महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद शहराचे नाव बदलून काय ठेवले आहे?
- अटलपूर
- संभाजी नगर
- श्रीराम नगर
- मोदी नगर
15) अंदमान निकोबार मधील हैवलाक बेटाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
- भगत द्वीप
- अटल द्वीप
- सावरकर द्वीप
- स्वराज द्वीप
16) मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD) चे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
- मानव शिक्षा मंत्रालय
- शिक्षा मंत्रालय
- विद्या मंत्रालय
- यापैकी नाही
17) अंदमान निकोबार बेटांवरील निल बेटाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
- शहीद द्वीप
- भगत द्वीप
- अटल द्वीप
- सावरकर द्वीप
18) गुडगाव चे नवीन नाव काय आहे?
- अटलगाव
- गुडग्राम
- गुरूग्राम
- गुरूग्रामपूर
19) बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
- बेटी घर की लक्ष्मी
- बेटी है तो कल है
- BADLAV
- बेटी का बदलाव
20) अयोध्या बस स्टॉप चे नवीन नाव काय आहे?
- अयोध्या धाम
- अवधपुरी बस स्टॉप
- अयोध्यागड बस स्टॉप
- श्रीराम बस स्टॉप
मित्रांनो तुम्हाला भारत सरकारने बदललेली टॉप 20 नावे हा लेख आवडला असेल तर तुम्हाला मित्रांसोबत शेअर नक्की करा.