Solar system Questions in Marathi | ब्रम्हांड सामान्य ज्ञान
Solar system Questions in Marathi: सूर्यमाला (Solar System) संबधी 60 महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आम्ही या लेखामध्ये घेऊन आलो आहोत. जर तुम्ही Police Bharti, MPSC, Saralseva, Arogya Vibhag Bharti, Talathi Bharti यांसारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या सर्व प्रश्नांची तयारी करून ठेवा. कारण सूर्यमालेसंबंधी प्रश्न हे नेहमीच विचारले जातात.
सूर्यमाला म्हणजे काय? | What is solar System in Marathi
सूर्य आणि त्याच्या भोवती परिभ्रमण करणारे ग्रह, उपग्रह, उल्का, लघुग्रह, तारे आणि इतर धूळीकणांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. आपल्या सूर्यमालेत 8 ग्रह आहेत – 1. बुध 2. शुक्र 3. पृथ्वी 4. मंगळ 5. गुरू 6. शनि 7. युरेनस 8. वरुण. सूर्य हा सूर्यमालेच्या मध्यभागी स्थित एक तारा आहे, जो या सौर मंडळातिल सर्व ग्रहांना ऊर्जा आणि प्रकाश प्रदान करतो.
Suryamala GK in Marathi
1. सौर मण्डळाच्या मध्यभागी कोणता तारा आहे?
=> सूर्य
2. सूर्यमालेमधील कोणत्या ग्रहाचा दिवस सर्वात मोठा असतो? (hottest planet in the solar system)
=> VENUS / शुक्र
3. कोणता ग्रह रेड प्लॅनेट म्हणून देखील संबोधला जातो?
=> मंगळ / MARS
4. पृथ्वीला स्वतःच्या अक्षांभोवती फिरायला किती वेळ लागतो?
=> जर तुम्ही उत्तर २४ तास दिले असेल तर ते चुकीचे आहे, पृथ्वीला स्वतःच्या अक्षांभोवती फिरायला २३ तास, ५६ मिनिटे आणि ४.०९ सेकंद लागतात.
5. पृथ्वी सूर्याभोवती फिरते याचा शोध कोणी लावला?
=> गॅलीलियो गॅलेली / Galileo Galilei
6. कोणत्या ग्रहाला स्वतःच्या अक्षांभोवती सर्वात जास्त वेळ लागतो?
=> MERCURY / बुध
7. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे?
=> ५६०० डिग्री CELCIUS
8. सूर्यमालेमधील सगळ्यात छोटा ग्रह कोणता आहे?
=> MERCURY / बुध
9. सूर्यमालेमधील सर्वात मोठे ग्रह कोणते आहे?
=> JUPITER / गुरु
10. सूर्यमालेमधील सगळ्यात उंच शिखर Olympus mons कोणत्या ग्रहावर आहे?
=> मार्स – 22 km , एवरेस्ट – 8.849 km
११. सूर्याद्वारे सौर मंडळाचा किती टक्के भाग व्यापलेले आहे?
=> 99.8 टक्के
१२. शुक् ग्रहाचा व्यास किती आहे?
=> 12,104 किमी
१३. कोणत्या ग्रहावर सर्वाधिक ज्वालामुखी आहेत?
=> शुक्र
१४. कोणत्या ग्रहांवर चंद्र नाही आहे?
=> बुध आणि शुक्र
१५. सूर्य पृथ्वीपेक्षा किती मोठा आहे?
=> 3,00,000 पॅट सूर्य पृथ्वी पेक्षा मोठा आहे.
१६. Halley’s Comet पृथ्वीवरून पुन्हा कधी पासून दिसू लागेल?
=> 2061 पासून
१७. शुक्राच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे?
=> 450 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त
१८. ज्या व्यक्तीचे वजन पृथ्वीवर ९० KG आहे, तर मग मंगलग्रहावर त्याचे वजन किती असेल?
=> ३४ KG
१९. सूर्यापासून तिसरा कोणता ग्रह आहे?
=> Earth
२०.सर्वप्रथम मानवा द्वारे बनवलेली वस्तू अंतराळात कधी पाठविली गेली?
=> 1957 साली
२१. ज्यूपिटरवरील ४ सर्वात मोठे चंद्र कोणते आहेत?
=> युरोपा, गॅनीमेड, कॅलिस्टो आणि आईओ/ Europa, Ganymede, Callisto and io
२२. आपल्याकडे समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी का येते?
=> सूर्य आणि चंद्रांच्या गुरुत्वाकर्षणामुळे
२३. रशियन फेडरल स्पेस एजन्सीमध्ये काम केलेल्या अंतराळवीरांना काय म्हणतात?
=> कोस्मोनाव्हट./Kosmonavt (Astronaut)
२४. अंतराळात पोहोचणारे प्रथम व्यक्ती कोण होते?
=> युरी गागारिन/Yuri Gagarin, 1961 मध्ये
२५. अंतराळात पोहोचणारी पहिली महिला कोण होती?
=> व्हॅलेंटीना तेरेस्कोवा/Valentina Tereshkova, 1963 मध्ये.
Solar System Quiz in Marathi
२६. चंद्र पृथ्वीची प्रदक्षिणा किती दिवसात घालतो?
=> 27.3 दिवस
२७. चंद्रावर पाऊल ठेवणारे सर्वप्रथम व्यक्ती कोण होते?
=> नील आर्मस्ट्रॉंग.
२८. चंद्राचे सरासरी तपमान किती असते?
=> दिवसा 107 डिग्री सेल्सियस तर रात्री -153 डिग्री सेल्सिअस
२९. चंद्रग्रहण कधी होते?
=> जेव्हा पृथ्वी हि सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये असते
३०. सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती काळ टिकते?
=> साडेसात मिनिटे.
३१. पृथ्वीचे तापमान किती असते?
=> -88 ते 58. से.
३२. मंगल ग्रहाचा व्यास किती आहे?
=> 6,779 किमी
३३. बृहस्पती/JUPITER चा व्यास किती आहे?
=> 1,39,822 किमी
३४. शनी ग्रहाचा व्यास किती आहे?
=> 1,20 536 किमी
३५. युरेनसचा व्यास काय आहे?
=> 50,724 किमी
३६. नेपच्यून ग्रहाचा व्यास किती आहे?
=> 49,244 किमी
३७. प्लूटो ग्रहाचा व्यास किती आहे?
=> 2360 किमी
३८. आपल्या सौर मंडळाचा सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
=> ज्युपिटर
३९. कोणत्या ग्रहावर सर्वात जास्त चंद्र आहेत?
=> शनि/ Saturn या ग्रहावर एकूण ८२ चंद्र आहेत.
४०. कोणता ग्रह सूर्याजवळ आहे?
=> बुध
४१. सौर मंडळातील सर्वात गरम ग्रह कोणता आहे?
=> शुक्र
४२. सूर्यमालेमधील सर्वात सर्वात थंड ग्रह कोणता आहे?
=> Neptune(नेपच्यून)
४३. कोणत्या ताऱ्याला पृथ्वीचे उपग्रह असे म्हटले जाते?
=> चंद्र
४४. पृथ्वीवरून चंद्राचे सरासरी अंतर किती आहे?
=> 3,84,400 किमी.
४५. चंद्राचे वय साधारण किती आहे?
=> 4.527 अब्ज वर्षे
४६. चंद्राचा कक्षीय कालावधी किती आहे?
=> 27 दिवस
४७. पृथ्वी कधी तयार झाली?
=> अंदाजे 4.54 अब्ज वर्षांपूर्वी.
४८. पृथ्वीचे किती नैसर्गिक उपग्रह आहेत?
=> एक – चंद्र.
४९. कोणत्या ग्रहाचा अंदाजे पृथ्वीसारखाच लँडमास आहे?
=> मंगळ
५०. पृथ्वीचा व्यास किती आहे?
=> 12,742 किमी.
51. आकाशगंगेमध्ये किती तारे आहेत?
=> 100 अब्जपेक्षा जास्त
52. सूर्याचा जन्म कधी झाला?
=> साधारणतः ४.६ अब्ज वर्षांपूर्वी
53. सूर्य आणि पृथ्वी यांच्यात अंतर काय आहे?
=> 14,96,00,000 किमी
54. सूर्याची रासायनिक रचना कशी आहे?
=> 71% हायड्रोजन, 26.5% हेलियम आणि 2.5% इतर घटक
55. पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सूर्य किरणांना किती वेळ लागतो?
=> 8 मिनिटे
56. पृथ्वीपासून जवळचा कोणता ग्रह कोणता आहे?
=> बुध (ग्रह)/Mercury
57. कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो?
=> शुक् / VENUS.
58. बुध ग्रहाचा व्यास किती आहे?
=> 4,879 किमी
59. सूर्याचा व्यास किती आहे?
=> 13,92,684 किमी
विद्यार्थीमित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर Solar system Questions in Marathi च्या लेखात दिलेले हे सूर्यमालेसंबंधी प्रश्न एकदा नजरेखालून नक्की घाला. कारण, सूर्यमालेसंबंधी ३-५ प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी विचारतात.
Solar system Questions in Marathi या लेखात दिलेल्या माहितीसंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कंमेंट करून नक्की सागा.